किट्टी कुमारमंगलम - ANI
देश विदेश

धक्कादायक - माजी मंत्री कुमारमंगलम यांच्या पत्नीचा दिल्लीत खून

काँग्रेसच्या राजवटीत केंद्रात मंत्री असलेले दिवंगत नेते पी. रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांचा काल रात्री दिल्लीत राहत्या घरी खून झाला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या Congress राजवटीत केंद्रात मंत्री असलेले दिवंगत नेते पी. रंगराजन कुमारमंगलम P Kumarmangalam यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांचा काल रात्री दिल्लीत New Delhi राहत्या घरी खून Murder झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Wife of late P Kumarmangalam Murdered in Delhi

दिल्लीत वसंत विहार या ठिकाणी किट्टी कुमारमंगलम वास्तव्याला होत्या. काल रात्री त्यांचा खून करण्यात आला. त्यांच्या घरातील मदतनीसाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार श्रीमती कुमारमंगलम यांचा लाँड्रीवाला रात्री साडेआठच्या सुमारास घरी आला होता. त्याने या मदतनीस महिलेला बांधून ठेवले आणि मग श्रीमती कुमारमंगलम यांचा खून केला.पोलिसांनी या प्रकरणी या लाँड्रीवाल्याला अटक केली आहे. अन्य दोनजणांचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT