Crime News Saam tv
देश विदेश

Delhi News : रात्रीच्या वेळी पतीच्या भलत्याच मागण्यांनी कंटाळली पत्नी, थेट पोलिसांत जात केली तक्रार

Delhi Husband-Wife News : पती तिला रात्री पॉर्न स्टारसारखे कपडे घालण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Delhi Crime News : पती-पत्नीमधील वादाची एक विचित्र घटना समोर आली आहे. पतीच्या रात्रीच्या वेळी विचित्र मागण्यांना कंटाळून एक महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

दिल्लीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती तिला रात्री पॉर्न स्टारसारखे कपडे घालण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

याबाबत ३० वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीला पॉर्न चित्रपट पाहण्याची वाईट सवय आहे, असंही पत्नीने पोलिसांना सांगितले. पॉर्न व्हिडीओ बघतो इथपर्यंत ठिक आहे, णप पती तिला पॉर्नस्टारसारखे कपडे घालण्यास सांगतो आणि तिचा छळ करतो.

दिल्लीच्या पूर्व रोहताश नगर भागात हे दाम्पत्य राहत आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघांनी 2020 मध्ये लग्न केले. पोलिसांनी सांगितले की, महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबावर हुंडा मागितल्याचा आरोपही केला आहे. यासोबतच पती मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची तक्रारही महिलेने पोलिसात केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध कलम ४९८अ, ४०६, ३७७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पती आणि कुटुंबियांवर केलेल्या सर्व आरोपांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT