Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी असू शकते: जाणून घ्या तज्ज्ञांचे मत Saam Tv
देश विदेश

WHO ने हे कारण देत कोवॅक्सिनच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर घातली बंदी

WHO ने Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी घातल्यानंतर भारत बायोटेकने निवेदन जाहीर करुन उत्पादन कमी केले असल्याचे म्हटले आहे.

साम वृत्तसंथा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत बायोटेकच्या कोविड लस (Corona), कोवॅक्सिनच्या (Covaxin) पुरवठ्यावर बंदी घातली आहे. याबाबत माहिती देताना, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) म्हणजेच चांगल्या उत्पादन पद्धतीच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लस घेणारे देश या लसीविरुद्ध योग्य कारवाई करू शकतात. कोवॅक्सीन निलंबित करण्याची घोषणा EUL तपासणीनंतर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) टीमने 14 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंत भारत बायोटेकच्या प्लांटची तपासणी केली होती यानंतर हा निर्णय घेतला आहे.

भारत बायोटेक ही पहिली भारतीय कोरोनावरील (Corona) लस आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने आज एक निवेदन जाहीर केले. "कोवॅक्सिन (Covaxin) घेतलेल्या लाखो लोकांसाठी जारी केलेली लस प्रमाणपत्रे अद्याप वैध आहेत. कारण लसीची प्रभावीता आणि सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होत नाही, अस या निवेदनात म्हटले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला

प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात अग्नितांडव; जिकडे तिकडे धुराचे लोट, खिडक्या तोडून रुग्णांनी वाचवला जीव

Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण

Leopard Attack : शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेला, बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

कलयुग! बीडमध्ये नात्याला काळिमा; मुलगा सावत्र आईला घेऊन पळाला

SCROLL FOR NEXT