जेंव्हा गणपती बाप्पा स्पेनमध्ये येशू ख्रिस्तांना भेटतात (पहा व्हिडिओ) Saam Tv
देश विदेश

जेंव्हा गणपती बाप्पा स्पेनमध्ये येशू ख्रिस्तांना भेटतात (पहा व्हिडिओ)

स्पेनमधील एका चर्चने भारतीयांना गणपती बाप्पाची मूर्ती चर्चच्या आत आणण्यास सांगितले जेणेकरून दोन ‘देव भेटू शकतील’.

वृत्तसंस्था

गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या भारतीयांच्या एका समूहाने आणि स्पेनमधील चर्चमध्ये प्रार्थना करत असलेल्या लोकांनी बंधुत्वाचा आणि करुणेचा एक मजबूत संदेश दिला आहे. चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री Vivek Ranjan Agnihotri यांनी ट्विट Tweet केलेल्या एका व्हिडिओमध्ये, स्पेनमध्ये Spain राहणाऱ्या भारतीय लोकांचा एक समूह गणपतीची मिरवणूक काढताना दिसला आणि जेव्हा त्यांना चर्चच्या मार्गाने जावे लागले, तेव्हा त्यांनी धार्मिक स्थळाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मागितली. एका उदात्त मनाने, चर्चने त्या भारतीय समूहाला गणपती बाप्पाची मूर्ती हॉलमध्ये आणण्यास सांगितले जेणेकरून दोन ‘देव भेटू शकतील’.

“स्पेनमध्ये, ज्या भारतीयांनी गणेशोत्सव आयोजित केला त्यांनी चर्चला विचारले की, ते चर्चच्या मार्गाने गणपती बाप्पांची मिरवणूक नेऊ शकतात का? त्यावेळी चर्चने त्यांना गणपती बाप्पा चर्चच्या आत आणण्यास सांगितले जेणेकरून दोन्ही देव एकमेकांना भेटू शकतील, असे अग्निहोत्री यांनी हा ट्विट करताना लिहिले आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की जेव्हा चर्चमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नेण्यात आली त्यावेळी चर्चमधील लोकांनी गाणी गायला सुरुवात केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT