पेट्रोल आणि डिझेल किंमत ४ शहरात काय किंमत आहे. जाणून घ्या Saam Tv
देश विदेश

पेट्रोल आणि डिझेल किंमत ४ शहरात काय किंमत आहे. जाणून घ्या

देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगाने वाढ होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली : देशामध्ये पेट्रोल petrol आणि डिझेलच्या दरात वेगाने वाढ होत आहेत. शनिवारी पुन्हा एकदा दोघांच्या दरात वाढ झालेली दिसून आली आहे. देशामधील ४ मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३२ पैशांनी दरात Rate वाढ करण्यात आली आहे. What is the price of petrol and diesel in 4 cities

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या Indian Oil Corporation दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली Delhi मध्ये पेट्रोलचा दर ३५ पैशांनी वाढून १००.८१ रुपये तर डिझेल diesel २६ पैशांनी वाढून ८९,८८ रुपये प्रति लीटर नोंद करण्यात आली आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमती मध्ये वाढता विक्रमक्रम ४ मे पासून सुरू झाला आहे.

हे देखील पहा-

यानंतर पेट्रोलच्या दरात १०.५१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरामध्येही ९.१७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई Mumbai मध्ये पेट्रोल ३४ पैशांनी वाढून१०६.५९ रुपये तर डिझेल २८ पैशांनी वाढून ९७.४६ रुपये प्रति लिटर Liters करण्यात आले आहे. What is the price of petrol and diesel in 4 cities

चेन्नईमध्ये Chennai पेट्रोलच्या दरात ३० पैसे तर डिझेलच्या दरात २४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. १ लिटर पेट्रोल १०१.६७ रुपये तर डिझेल ९४.३९ रुपयांना सध्या मिळत आहे. कोलकातामध्ये Kolkata देखील पेट्रोल ३९ पैशांनी वाढल आहे. पेट्रोल १०१.१ रुपये तर डिझेल ३२ पैशांनी वाढून ९२.९७ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दररोज नवनाविम दर येत आहेत. त्याआधारे नवीन दर दररोज सकाळी morning ६ वाजेपासून लागू करण्यात येते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ४ दिवसाचा नाही, पूर्ण वेळ नगरसेवक हवा, पुण्यातील तरुणाईची मागणी

Horoscope Tuesday: नातेसंबंध सुधारणार, 5 राशींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Paithani Saree Dress: लग्न आणि समारंभासाठी खास पैठणी साडीपासून तयार करा हे 7 सुंदर ट्रेंडी ड्रेस

खळबळजनक! धावत्या कारमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

पीएफ अकाऊंटमध्ये तुमची जन्मतारीख कशी अपडेट कराल?

SCROLL FOR NEXT