Infrastructure Budget 2022 Saam Tv
देश विदेश

Infrastructure Budget 2022: 5G इंटरनेट सेवा लाँच करताना अर्थमंत्री काय म्हणाल्या?

टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करणार. गावागावत ब्रॉडबाँड सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळेल याची उत्सुकता सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला अनेक दिवसांपासून लागून आहे. या अधिवेशनात निर्मला सीतारामन यांनी आज टेलिकॉम क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. 5G लाँच करण्यासाठी एक योजना आणली जाईल. सर्व गावे आणि लोकांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध असावी. या आर्थिक वर्षापासून 5G सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. (Infrastructure Budget 2022 Live Updates)

अर्थमंत्री म्हणाल्या, "टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करणार. गावागावत ब्रॉडबाँड सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार. 2022 मध्ये 5G सुविधा मिळणार. आगामी काळात मोठ्या नोकऱ्या उपलब्ध होणार. लवकर देशभर 5G सेवा सुरु करणार. इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी अदलाबदली धोरणावर भर देणार आहे. तसेच शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत करण्यात आले आहे. अतिग्रामीण भाग (remote area) भागांनाही या प्रक्रियेत घेणार येणार आहे. 5G साठी बळकट इकोस्टिस्टिमची उभारणी करण्यात येणार." (Infrastructure Budget 2022 News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

SCROLL FOR NEXT