Wedding Tradition Saam TV
देश विदेश

Bride kidnapped: नवरदेवाचे मित्र नवरीला किडनॅप करतात अन्...; इटलीमधील ही विचित्र परंपरा तुम्हाला माहितीये का?

Wedding Tradition: अशात इटलीमधील एका गावात अशीच एक विचित्र परंपरा आहे. लग्नावेळी नवरीसोबत विचित्र कृत्य केलं जातं.

साम टिव्ही ब्युरो

Italy News: लग्न म्हटल्यावर सगळीकडेच विविध रितीरिवाजात आणि विधी पार पाडले जातात. प्रत्येक प्रदेश आणि जातीनुसार त्या त्या ठिकाणच्या रिती वेगळ्या असतात. यातील काही रिती ऐकल्यावर हसू कोसळतं तर काही रिती ऐकून काळजात धडकी भरल्याच्या भावना येतात. अशात इटलीमधील एका गावात अशीच एक विचित्र परंपरा आहे. लग्नावेळी नवरीसोबत विचित्र कृत्य केलं जातं. (Latest Marathi News)

नवरीसोबत केलं जातं ब्राईड किडनॅपींग

इटलीच्या रोम या ठिकाणी नव्या नवरीसोबत ब्राईड किडनॅपींग हा विधी पार पाडला जातो. ब्राईड किडनॅपींग म्हणजे सर्वासमोर नवरीचे अपहरण करणे. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर येथे आणखी एक नवरीचे अपहरण करण्याची पंरपरा आहे. यावेळी वधूचे आई, वडिल आणि अन्य नातेवाईक देखील तेथेच उपस्थित असतात.

दारूच्या बॉटल दे अन्यथा, नवऱ्या मित्रांची मागणी

नवरीला भरमंडपातून नवरदेवाचे मित्र पळवून नेतात. यावेळी लग्न मंडपात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. सर्वजण लग्नात या परंपरेची वाट पाहत असतात. जेव्हा मुलाचे मित्र नवरीला पळवून तेतात तेव्हा नवरी परत मिळवण्यासाठी काही अटी घातल्या जातात.

नवरदेवाला आपली नवरी परत हवी असल्यास त्याचे मित्र त्याला एकतर आम्हाला खूप सारी दारू पाज अन्यथा नवरीला सर्वांसमोर रोमँटीक प्रपोज कर असं सांगतात. यावेळी नवरदेव आपल्या नवरी प्रपोज करतो आणि नवरी पुन्हा एकदा त्याच्याकडे येते. ही परंपरा पार पाडण्यासाठी नवरी देखील फार उत्सूक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT