we will discuss Trinamool-Mago alliance after the result said Sudin Dhavalikar Saam TV
देश विदेश

Goa Elections 2022: तृणमूल-मगो युतीबाबत निकालानंतर भुमिका स्पष्ट करु - सुदिन ढवळीकर

Goa Elections 2022: मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी याबाबत सुतोवाच केलं आहे. निकालानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

संभाजी थोरात

पणजी: गोव्याच्या 40 जागांसाठी (Goa Elections 2022) मतमोजणी 8 वाजता सुरू झाली आहे. या निवडणुकीत 301 उमेदवार उभे राहिले आहेत. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (Maharashtrawadi Gomantak Party) आणि तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) एकत्र येण्याची शक्यता आहे. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी याबाबत सुतोवाच केलं आहे. निकालानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. (we will discuss Trinamool-Mago alliance after the result said Sudin Dhavalikar)

हे देखील पहा -

सुदिन ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तृणमूलचे नेते अभिजित बॅनर्जी गोव्यात आले असून त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार असल्याचं ढवळीकर म्हणाले. मगोला 9 जागा मिळणार असल्याचा विश्वास ढवळीकरांनी व्यक्त केला.

मडगाव मतमोजणी केंद्रावर 20 मतदार संघाची मतमोजणी होत आहे. सुरवातीला जाणार पोस्टल मतं मोजली जाणार असून नऊ वाजल्यापासून कल समोर येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Maharashtra Live News Update: विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

SCROLL FOR NEXT