Delhi: गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल Saam Tv
देश विदेश

Delhi: गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल

आज पहाटे 3.45 च्या सुमारास दिल्लीच्या ओखला फेज 2, हरकेश नगरमधील कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

वृत्तसंस्था

दिल्ली : आज पहाटे 3.45 च्या सुमारास दिल्लीच्या ओखला फेज 2, हरकेश नगरमधील कपड्यांच्या गोदामाला Warehouse भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या 18 गाड्या घटनास्थळी 18 vehicles of the fire department दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाने fire brigade दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओखला फेज 2 च्या, कापसाच्या गोदामात आग लागली आहे. ही आग तळघर आणि पहिल्या मजल्यावर पसरली आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरूच आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन विभाग आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.

दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, सकाळी 3.51 वाजता ओखला फेज -2 च्या संजय कॉलनीमध्ये आग लागल्याचा फोन आला होता, त्यानंतर घटनास्थळी 18 अग्निशमन दल पाठवण्यात आल्या.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT