Wakefit Sleep Internship – Get Paid ₹10 Lakh for Sleeping 9 Hours a Night Saam Tv
देश विदेश

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

Sleep Internship 2025: कामामुळे झोप पूर्ण होत नाही. अशी तुमची किंवा तुमच्या ओळखीतल्या अनेकांची तक्रार असेल. पैसे कमवायचे असतील तर झोपेशी तडजोड करावीच लागते. पण एक ऑफर अशी आहे की तुम्ही फक्त झोपायचं आहे. आणि याचा चक्क तुम्हाला पगारही मिळणार आहे..

Suprim Maskar

झोप महत्त्वाची तसचं पैसे कमावणेही महत्त्वाचं..म्हणून आजकाल अनेक लोक झोपेशी तडजोड करून पैशांच्या मागे पळतात. मात्र एक अशी ऑफर आहे, जी तुम्हाला 9 तासांची झोप देणार आहे आणि झोपल्याबद्दल तब्बल 10 लाख रुपये पगारही तुम्हाला मिळणार आहे...

उपक्रमाचं नाव 'वेकफीट स्लीप इंटर्नशिप'

'वेकफीट' ही देशातील सुप्रसिद्ध फर्निचर, गाद्या उत्पादक कंपनी

उपक्रमात 100 रात्र तुम्हाला 9 तास झोपायचं

कंपनी तुम्हाला झोपण्यासाठी गादी देईल

झोपेसाठी स्लीप ट्रॅक, तज्ज्ञांचं मार्गदर्शनही मिळणार

झोपेचा पॅटर्न रेकॉर्ड करावं लागेल

झोपल्यानंतर कसं वाटलं हे कंपनीला सांगावं लागेल

काम सांभाळून इंटर्नशिप करता येणार

मात्र झोपेचे पैसे कोण कशाला देईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कष्ट केलं तरचं फळ मिळतं, हीच शिकवण आपल्याचा आजपर्यंत देण्यात आलीय. सध्याच्या धावत्या जीवनशैलीत स्पर्धेच्या युगात झोपेकडे अनेकांचं दुर्लक्ष होतयं. पुरेशी आणि गाढ झोप मानवी आरोग्यासाठी गरजेची आहे. त्यामुळेच हा इंटर्नशिप प्रोग्राम सुरु करण्यात आलाय. इथं इंटर्नशिपची संधी मिळाली नाही तरी दैनंदिन आयुष्यात पुरेशी झोप घ्या. कारण त्यातून पैसे कमावता आले नाही तरी उत्तम आरोग्य नक्कीच कमवाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT