Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video: क्षणभर विश्रांती घेत जवानांनी नेपाळी गाण्यावर धरला ठेका, धमाकेदार डान्सचा VIDEO व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर सध्या आर्मीच्या जवाणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी अतिशय सुंदर डान्स सादर केलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती दिसत आहे.

Tanvi Pol

भारत देशाच्या सुरक्षतेचा विषय जेव्हा येतो आपल्याला इंडियन आर्मी आपसुकच डोळ्यासमोर येते. आर्मीच्या अनेक शौर्य गाथा आपल्यापैंकी प्रत्येकालाच माहिती आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आर्मीच्या जवानांचे अनेक थरारक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. परंतू सोशल मीडियावर दोन जवानांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्या व्हिडिओत अतिशय सुंदर नेपाली गाण्यावर जवानांनी बर्फात डान्स केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ आपल्याला सर्वत्र बर्फच बर्फ दिसून येत आहे. एवढेच नाही तर आकाशातूनपण स्नोफॉल होत आहे. अशा सर्व वातावरणात दोन जवान डान्स करत आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचा डान्स अतिशय सुंदर अशा आहे आणि त्यांचा डान्स वारंवार पाहतच राहावासा वाटत आहे. जवाणांचा डान्स करताना पाहून अन्यजण त्यांचा उत्साह वाढवत आहे. जवाणांनी नेपाळी गाण्यावर केलेला डान्स(Dance) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

जवाणांचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो एक्सवरील '@Shekhawat0005' या पेजवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ १ ऑक्टोबर रोजी व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडिओला मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत.

एक्सवरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्स सोशल प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअक करण्यात आलेला आहे. जवाणांचा डान्स पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नादचं खुळा'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या नियोजनाचे केले कौतुक

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन मिनी-बस समोरासमोर धडकल्या; वाहनांचा चक्काचूर, 21 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये मध्यरात्री तोडली शेकडो झाडे, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रात कधी लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीस म्हणाले यंदाच्या हिवाळी अधिवेशनात...

SCROLL FOR NEXT