वरुण गांधींचा भाजपला पुन्हा घरचा आहेर Saam Tv
देश विदेश

वरुण गांधींचा भाजपला पुन्हा घरचा आहेर

ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता दिल्ली, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता रात्रीची संचारबंदी आणि दिवसा हजारोंच्या प्रचारसभा कशाला असा प्रश्न वरुण गांधी यांनी उपस्थित केला आहे. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता दिल्ली, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात उत्तर प्रदेशमध्ये दररोज प्रचारसभा भाजपकडून घेतल्या जात आहेत. त्याबद्दल वरुण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विट करत वरुण गांधी म्हणले की, रात्री कर्फ्यू लावणे आणि दिवसा प्रचारसभेत लाखो लोकांना बोलावणे हे सामान्य लोकांच्या कलनापलीकडचे आहे. उत्तर प्रदेशातील मर्यादित आरोग्य व्यवस्था लक्षात घेता ओमिक्रॉन विषाणूला रोखणे की शक्तीप्रदर्शन करणे यात आपले प्राधान्य कशाला आहे, हे प्रामाणिकपणे ठरण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"बेडवर तो तर..."  रोहित शर्माबाबत अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, 'त्या' बेडरूम सीक्रेटनं उडाली खळबळ, व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा भीषण अपघात

Accident News : बारामतीत भीषण अपघात! शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बस घाटात उलटली

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात मोठा बदल

UPI Payment : UPI पेमेंटवर ५ रुपयांचे शुल्क? पेट्रोल, वीज आणि बिल भरणाऱ्यांनी जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT