US Stealth Bombers and Advanced Missile Systems Target Iranian Military Installations During Operation Epic Fury Saam Tv
देश विदेश

अमेरिकेचा इराणवर महाभयंकर हल्ला; ऑपरेशन एपिक फ्युरी’ने देश बेचिराख

US Missile Strikes Devastate Iran In Operation Epic Fury: इराणला बेचिराख करण्यासाठी अमेरिकेनं कोणत्या क्षेपणास्त्रांचा वापर केला? अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी इराणचा पर्ल हार्बर कसा केलाय?

Suprim Maskar

इराणला उद्धवस्त करण्यासाठी अमेरिकेनं विध्वसंक अशा क्षेपणास्त्रांचा मारा केला... 'ऑपरेशन एपिक फ्युरी'च्या 24 तासांत अमेरिकेनं इराणमधील तब्बल 1 हजार हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केलं....या हल्ल्यासाठी अमेरिकेनं आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली...दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेचं लष्करी तळ असणाऱ्या पर्ल हार्बरवर हल्ला करून जपाननं जो विध्वंस घडवून आणला होता... तोच विध्वसं अमेरिकेनं इराणमध्ये कोणत्या क्षेपणास्त्रांच्या मदतीनं घडवलाय...

बी 2 स्टेल्थ बॉम्बर

जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमान असून रडारला चकवा देत 2 हजार पाऊंडच्या बॉम्बचा इराणवर मारा

LUCAS स्टेल्थ ड्रोन

हा अमेरिकेचा नवे आत्मघातकी ड्रोन असून पहिल्यांदा त्याचा युद्धात वापर करण्यात आलाय...

पॅट्रिऑट आणि THAAD

ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत.. ड्रोनस् हवेतच पाडणारं अभेद्य संरक्षण कवच ही क्षेपणास्त्रे निर्माण करतात...

P-8 पोसायडन

समुद्रातील पाणबुड्या आणि जहाजांचा माग काढणारे लढाऊ विमान...

MQ- रिपर ड्रोन

हा लेझर गाइडेड मिसाईलनी सज्ज असून अचूक लक्ष्य़ साधण्याठी प्रसिद्ध

F-18 फायटर जेट

विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण करून हवेतल्या हवेत आणि जमिनीवरून अचूक मारा करण्यास सक्षम

अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणची अणुकेंद्र, IRGC चे तळ आणि नौदल आता कमकुवत झालंय... मात्र अमेरिकेच्या या 'एपिक फ्युरी'ने जगाला आधुनिक युद्ध कसं लढवलं जातं, हे दाखवून दिलयं. दुसरीकडे इराणनेही आपली शस्त्रसज्जता जगाला दाखवून दिलीय.त्यामुळे हे युध्द अधिक पेटण्याची चिन्हच अधिक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT