Uttar Pradesh Result Saam Tv
देश विदेश

UP Election Result: उत्तर प्रदेशमध्ये अटीतटीची लढत; भाजप आघाडीवर

भाजप 105, सपा 75 जागांवर आघाडीवर आहे.

साम वृत्तसंथा

UP Election Result: उत्तर प्रदेशच्या 18 व्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. अगोदर पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीलाच भाजप 59, सपा 40 जागांवर आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सुरुवातीच्या 15 मिनिटांतच 72 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर बसपाने 44जागांवर आघाडी मिळवली. बसपा 3 जागा आघाडीवर आहेत. 403 जागांपैकी आतापर्यंत 120 पेक्षा जास्त जागांसाठी कल आले आहेत.

योगी सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह पिछाडीवर

योगी सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह पिछाडीवर आहेत. प्रतापगड मधील राजा भैय्या आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशच्या मतमोजणीत पहिल्या 26 मिनिटांत भाजपने 100 जागांचा टप्पा ओलांडला. सपाही 60 जागांवर पोहोचली. नूकत्याच आलेल्या आकडेवारी नूसार भाजप 105 जागांवर आघाडीवर आहे. तर सपा 75 जागांवर आघआडीवर आहे.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

SCROLL FOR NEXT