वृत्तसंस्था Saam Tv
देश विदेश

राजस्थान: बिकानेरमध्ये सलग दोनदा भूकंपाचे धक्के!

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत.

वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. जयपूरच्या हवामान केंद्रानुसार, गुरुवारी रात्री उशिरा बिकानेर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाचा पहिला हादरा दुपारी 12.42 वाजता आला होता.

त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 मोजली गेली आणि त्याचा केंद्रबिंदू बिकानेरपासून 38 किमी अंतरावर असलेल्या जंगलू शहराजवळ होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. ते म्हणाले की, त्याच वेळी भूकंपाचा दुसरा धक्के देखील त्याच भागात 2:57 वाजता जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 मोजली गेली.

हे देखील पहा-

त्याचे केंद्र बिकानेरपासून २५ किमी अंतरावर बारसिंगसरजवळ होते. याबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

SCROLL FOR NEXT