Gold-Silver : सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी भाव; जाणून घ्या आजचा भाव Saam Tv
देश विदेश

Gold-Silver : सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी भाव; जाणून घ्या आजचा भाव

जाणून घ्या आजचा भाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या भावात आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव आज ४५,२४० रुपये इतका आहे. गेल्या ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूचा भाव ४५,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद करण्यात आली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

हे देखील पहा-

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्काने सोन्याचे दागिन्यांचे भाव भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव कमी झाला आहे. मुंबई मध्ये २४ कॅरेट सोन्याचे भाव ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे भाव ४४,४४० असेल.

तर २४ कॅरेट सोन्याचे भाव ४७,५८० रुपये असणार आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे भाव ४५,२४० तर २४ कॅरेट सोन्याचे भाव ४६,२४० रुपये इतका असणार आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा भाव ६०६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या भावामध्ये काहीच फरक नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार समजतात; संजय राऊतांचा राज्यसभेत मोदींवर घणाघात | VIDEO

Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली; डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

Matar Bakarwadi : संध्याकाळच्या नाश्त्याला उपमा पोहे कशाला? झटपट करा खुसखुशीत बाकरवडी

Pune News: धक्कादायक! कारगिल युद्ध लढलेल्या सैनिकाकडे मागितला नागरिकत्त्वाचा पुरावा; घरात घुसून ८० जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

SCROLL FOR NEXT