ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम; इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली Saam Tv
देश विदेश

ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम; इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम ठेवली आहे.

Shivani Tichkule

नवी दिल्ली - ओबीसी आरक्षणसंदर्भात (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालात (Supreme Court) आज सुनावणी झाली. ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावर चांगलाच धक्का दिला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम ठेवली आहे.

हे देखील पहा -

केंद्राने इम्पेरीकल डाटा राज्य सरकारला द्यावी, ही राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण अडचणीत आले आहे. आता हा डाटा राज्य सरकारला गोळा करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colon cancer: हे 6 संकेत दिसले तर समजा आतड्यांचा कॅन्सर झालाय

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update : मुंबईत सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात कडक कारवाई; एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम

पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळला अर्धा कापलेला पाय, स्थानिकांचा थरकाप उडाला

SCROLL FOR NEXT