Rising global temperatures signal a possible return of Super El Niño, raising fears of extreme heatwaves and climate disruption. saam tv
देश विदेश

यंदा उष्माघातानं लाखो बळी जाणार? जगावर पुन्हा 'सुपर एल निनो'चं संकट?

Super El Niño Impact On India 2026: जगावर पुन्हा ‘सुपर एल निनो’चं संकट घोंघावतंय का? 2026 मध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका, मान्सूनवर परिणाम आणि भारतातील तापमानवाढ यावर सविस्तर रिपोर्ट वाचा.

Saam Tv

जगावर आता पुन्हा एक संकट घोंघावतय..आणि हे संकट आहे सुपर एल निनोचं..150 वर्षांपूर्वीं जेव्हा सुपर एल निनोच संकट आलं तेव्हा जगातील 4 टक्के लोकसंख्येचाउष्माघाताने मृत्युमुखी पडली होती...यावेळी जागतिक हवामान संघटनेने जाहीर केलेल्या अहवालामध्ये पुन्हा एकदा एल निनो सक्रीय होण्याचे संकेत दिल्यांन जग पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेत होरपळून निघणार आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया..

जागतिक हवामान संघटनेने 2026 च्या मध्यापर्यंत एल निनो परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वेगाने वाढत असून एल निनो तयार होण्याची शक्यता आहे.

एल निनो सक्रिय झाल्यास मध्य आशियात अधिक पाऊस पडू शकतो. तर ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि दक्षिण आशियाच्या काही भागांत दुष्काळ पडू शकतो.

एल निनोचा परिणाम मान्सूनवर ही होत असल्यानं भारतासारख्या देशांमध्ये तापमानात वेगाने वाढ होऊन शकते आणि पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते.

जागतिक संघटनेच्या या अहवालात जरी सुपर एल निनोचं संकट वर्तवण्यात आलं असलं तरी सध्या न्यूट्रल एल निनो कंडिशन असल्याचं भारतीय हवामान खात्यानं स्पष्ट केलंय .. तर, दुसरीकडे जागतिक संघटनेचा हा रिपोर्ट म्हणजे मार्केटिंग फंडा असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे..

एकीकडे जागतिक हवामान संघटना 'सुपर एल निनो'चा इशारा देऊन जगाला सावध करत असताना, भारतीय तज्ज्ञांनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय. खरंतर, देशभरातील शेतकऱ्यासाठी निसर्गाचा लहरीपणा हा नेहमीच चिंतेचा विषय ठरलाय. त्यातच आता जागतिक संघटनेच्या अहवालानं शेतकऱ्यांबरोबरीनेच सामान्यांच्या चिंतेतही भर घातलीये. त्यामुळे 2026 चा 'सुपर एल निनो' खरंच आपला प्रभाव दाखवणार की त्याला डावलून मान्सून वेळेवर बरसणार? याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT