सुधा मुर्तींनी साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस (पहा व्हिडिओ) Instagram
देश विदेश

सुधा मुर्तींनी साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस (पहा व्हिडिओ)

पाळीव कुत्र्याच्या या वाढदिवसाचे फोटो आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था

अनेक जण आपल्या पाळीव प्राण्यांचे अगदी घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे खूप काळजी घेतात त्यांचे लाड-कौतुक पुरवतात. असाच एक व्हिडिओ सुधा मुर्ती यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मुर्ती त्यांच्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून येत आहे.

पाळीव कुत्र्याच्या या वाढदिवसाचे फोटो आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुधा मुर्ती या नेहमी आपल्या पाळीव कुत्र्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या कुत्रा (गोपी)चा वाढदिवस त्यांनी घरामध्ये आनंदात साजरा केला.

सुधा मूर्ती यांनी त्यांच्या मुक्या प्राण्याचा वाढदिवस असा साजरा केला की, त्याची आता सगळीकडेच चर्चा होऊ लागली आहे. यावेळी सुधा मूर्ती आणि त्यांची बहीण या दोघींनी मिळून कुत्र्याचे औक्षण केले. या व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती कुत्र्यावर मायेने हात फिरवत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT