Sri Sri Ravi Shankar  Saam TV
देश विदेश

Helicopter Emergency Landing: श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

श्री श्री रविशंकर यांच्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी चार जण प्रवास करत होते.

साम टिव्ही ब्युरो

Helicopter Emergency Landing : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. तामिळनाडूतील इरोड येथे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे असं करावं लागल्याचे सांगण्यात येत आहे. श्री श्री रविशंकर यांच्याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी चार जण प्रवास करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ४ दिवसाचा नाही, पूर्ण वेळ नगरसेवक हवा, पुण्यातील तरुणाईची मागणी

Horoscope Tuesday: नातेसंबंध सुधारणार, 5 राशींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Paithani Saree Dress: लग्न आणि समारंभासाठी खास पैठणी साडीपासून तयार करा हे 7 सुंदर ट्रेंडी ड्रेस

खळबळजनक! धावत्या कारमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

पीएफ अकाऊंटमध्ये तुमची जन्मतारीख कशी अपडेट कराल?

SCROLL FOR NEXT