Smriti Irani vs Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

Smriti Irani News: राहुल गांधींनी मला फ्लाईंग किस दिला; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप, भाजप आक्रमक

Smriti Irani News: दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी गंभीर आरोप केला आहे.

Ruchika Jadhav

Smriti Irani vs Rahul Gandhi: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. आज या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना जोरदार भाषण केलं. यावेळी मोदी सरकारनं मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली, असं म्हणत टीकास्त्र डागलं. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी गंभीर आरोप केला आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांनी आपल्याला फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणातून केला आहे. यावरून भाजप महिला खासदार चांगल्याच चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. स्मृती इराणी यांनी यावरुन राहुल गांधीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्मृती इराणी यांचा अपमान झाल्याने २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणी तक्रारही केली आहे. राहुल गांधींनी आज सभागृहात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठी आगपाखड केली. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना स्मृती इराणी यांनी सर्व आरोप फेटाळले. तसेच राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. त्या बोलत असताना राहुल गांधी राजस्थानला जाण्यासाठी सभागृहाबाहेर पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT