वा रे बहाद्दर,परीक्षेत कॉपी करण्यासाठी तब्बल ६ लाखांची चप्पल 
देश विदेश

वा रे बहाद्दर,परीक्षेत कॉपी करण्यासाठी तब्बल ६ लाखांची चप्पल

आतापर्यंत २५ लोकांनी अशी चप्पल विकत घेतली

वृत्तसंस्था

राजस्थान- काही मंडळींनी कॉपी Copy करण्याची एक नवीन शक्कल शोधून काढली आहे. ही पद्धत अत्यंत आधुनिक असून याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राजस्थान Rajasthan शिक्षक पात्रता परीक्षेत बीकानेरमध्ये पोलिसांनी Police कॉपी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखसह पाच जणांना आपल्या ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक चप्पल हस्तगत करण्यात आली आहे. या चप्पलमध्ये ब्लूटूथ लावण्यात आले होते. सोशल मीडियावर Social Media यासंदर्भात फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

हे देखील पहा -

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही टोळी डिव्हाइस असलेल्या चपलेच्या माध्यमाने परीक्षेत कॉपी करत होती. या चपलेची किंमत तब्बल 6 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत २५ लोकांनी अशी चप्पल विकत घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या चपलेसह पोलिसांनी मोबाईल आणि सीम देखील या टोळीकडून जप्त केले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT