शोपियनमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफ पथकावर हल्ला, परिसराला घेराव Saam Tv
देश विदेश

शोपियनमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफ पथकावर हल्ला, परिसराला घेराव

दक्षिण काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी ४ च्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या Kashmir शोपियन Shopian जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी ४ च्या सुमारास दहशतवाद्यांनी terrorists सीआरपीएफच्या CRPF पथकावर गोळीबार Firing करण्यात आला आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. झैनापोरा Zainapora भागामधील क्रालचेक Kralcheck या ठिकाणी गोळीबाराची ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

दहशतवाद्यांनी गोळीबार करताच जवानांनी सुद्धा, त्याला लगेच प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. शोध मोहिमे दरम्यान, एक मॅगझिन Magazine जप्त करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्याकरिता संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला आहे.

काँग्रेस Congress नेते राहुल गांधी Rahul Gandhi २ दिवसाच्या काश्मीर दौऱ्यावर असताना, हा हल्ला झालेला आहे. तुलमाल गंदरबाल Tulmal Ganderbal या भागात असणाऱ्या माता खीर भवानी मंदिरात Mata Kheer Bhavani Temple ते दर्शनासाठी येणार आहेत. श्रीनगरमध्ये Srinagar काँग्रेस मुख्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हजरतबल दर्ग्यातही देखील ते जाणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT