Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: बाबो! नवरदेवाकडून घडली मोठी चूक, लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video सोशल मीडियावर झाला व्हायरल

हा व्हिडिओ नवरदेवाकडून चुकून शेअर झाला असून सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

Gangappa Pujari

Wedding Viral Video: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाईल हा सध्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. सध्या प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण सोशल मीडियीवर पोस्ट करताना दिसतो. मात्र हे सोशल मीडियाचे व्यसन कधी कधी महागातही पडू शकते.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्न झालेले नवीन दांपत्य पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ नवरदेवाकडून चुकून शेअर झाला असून सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Viral Video)

सध्या सर्वत्र लग्नांचा सीझन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नांच्या तिथी असल्याने अनेकजण धुमधडाक्यात बार वाजवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लग्नांमधील धमाल, मस्तीचे, डान्सचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

मात्र सध्या एका सुहागरातीच्या व्हिडिओने नेटकऱ्यांची चांगलीच झोप उडवली आहे. हा व्हिडिओ नवरदेवाकडून चुकून सोशल मीडियावर शेअर झाला असून सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नानंतर नवरदेव आणि नवरी त्यांच्या खोलीत बसलेले पाहायला मिळालेले आहेत. यावेळी कॅमेऱ्यासमोरच नवरी तिचे लग्नातील दागिने काढताना दिसत आहे. नवरदेवही तिच्या मदतीला येतो आणि तिला मदत करायला सुरूवात करतो.

दोघेही यावेळी चांगलेच रोमॅंटिकही झालेले पाहायला मिळत आहेत. थकलेली नवरी खुर्चीवर बसल्यानंतर नवरदेव तिला मदत करताना दिसत आहे.

आरुषी राहुल ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार धुमाकूळ घालत असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

अनेकांनी असा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल दोघांना खडेबोलही सुणावले आहेत. व्हायरल होण्यासाठी कोणत्याही थराला जाता का अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तर दुसरीकडे काही जणांनी या सुंदर जोडीचे कौतुकही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT