Bollywood Celebrities In PM Modi Oath Ceremony Saam TV
देश विदेश

Celebrities in PM Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड तारकांची मंदियाळी; शाहरुख खानसह 'या' कलाकारांनी लावली हजेरी

Bollywood Celebrities In PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान या सोहळ्यात सहभागी झाला होता.

Bharat Jadhav

आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला केवळ राजकारण्यांसह चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसह त्यांची व्यवस्थापक पूजा ददलानीही या सोहळ्याला उपस्थित राहिली. तसेच इतर अनेक चित्रपट कलाकारही उपस्थित होते. या सोहळ्यापूर्वी अनेक सिनेतारकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

शाहरुखशिवाय साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार रजनीकांतनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. विक्रांत मॅसी, राजकुमार हिरानी, ​​अक्षय कुमार, रवीना टंडन, अनुपम खेर हे देखील उपस्थित होते. सोहळ्यातील या स्टार्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख आणि अक्षय एकत्र दिसत आहेत. दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार, मुख्यमंत्र्यांनी केली नव्या उड्डाणपुलाची घोषणा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Live News Update : डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार...

Raj Thackeray : परप्रांतीय रिक्षाचालकाची राज ठाकरेंना धमकी, अपशब्द वापरले, ठाण्यातील घटनेने मनसे आक्रमक

Mukta Barve : लग्नाच्या विषयावर मुक्ता बर्वे नेमकं काय म्हणाली? सोशल मीडियावर 'त्या' वक्तव्याची चर्चा

Cancer Risk: आईच्या दुधामुळे मुलांना कॅन्सरचा धोका, या राज्यातील धक्कादायक अहवाल

SCROLL FOR NEXT