Devendra Fadnavis: रोज सकाळी येऊन संजय राऊत मनोरंजन करतात; फडणवीसांचा टोला  Saam TV
देश विदेश

Devendra Fadnavis: रोज सकाळी येऊन संजय राऊत मनोरंजन करतात; फडणवीसांचा टोला

संजय राऊतांच्या वक्तव्याने आमची करमणूक झाली आहे. रोज सकाळी ९ वाजता करमणूकीचा कार्यक्रम असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

गोवा: संजय राऊतांच्या वक्तव्याने आमची करमणूक झाली आहे. रोज सकाळी ९ वाजता करमणूकीचा कार्यक्रम असतो. शेर कभी गिधडो की धमकीयोसे डरा नही करता. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. हे सगळे त्यांनी कोर्टात मांडावे. कुठलंही नवीन समिकरण नाही. राज्यात आम्ही विरोधक म्हणून काम करत आहे. हिजाब वर कोर्ट लवकरच निर्णय देईल. लता दिदी मोठ्या होते. त्यांच्या स्मारकाचा कोणताही वाद होऊ नये. राज्यामध्ये स्मारक होणार आहे. तर काँग्रेस त्याला पाठिंबा देणार का? त्यांच्या अंत्ययात्रेत काँग्रेसचे कोणी दिसले देखील नाही.

हे देखील पहा-

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ईडी कारवाईवरून लेटर बॉम्ब टाकून मोठा खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात सरकार पाडण्याकरिता दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. यावषयी त्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना (Sanjay Raut Letter To Vice President) पत्र लिहिले आहे. याबाबत भाजपने प्रतिक्रिया दिली असून संजय राऊतांना काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

संजय राऊत इतकी निराशा तब्येसाठी चांगली नसते. काळजी घ्या. तुमचे बंधू मंत्री होत आहेत आणि तुमचे देखील प्रमोशन होईलच. तुम्ही देखील मुख्य संपादक व्हाल. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी तुमची अवस्था सध्या झाली आहे. ईडी कारवाई वगैरे तुमच्याकरिता किरकोळ आहे. त्यांना ५५ लाख असेच देऊन टाकाल, असे फडणवीसांचा टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut At Dasara Melava: या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ; संजय राऊतांचं महत्वपूर्ण विधान|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: दिल्लीतील रावणाला जाळायचं आहे - संजय राऊत

Badlapur Tourism : शहराच्या धावपळीपासून दूर वसलंय निसर्गरम्य ठिकाण, वीकेंडला बदलापूरला ट्रिप प्लान करा

Ravan Dahan: वरुणाराजाच्या माऱ्यापुढे राक्षस राजाची हार; वादळी पावसानं उडवलं मुडकं, तर कुठं रावणनं घेतली झोप

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

SCROLL FOR NEXT