Russia’s Top 10 Powerful Women: Inside Putin’s Elite Female Brigade saamtv
देश विदेश

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

Russia 10 Most Powerful Women : जगातले शक्तीशाली नेते व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात 10 शक्तीशाली महिला दिसून आल्या आहेत. या महिला ब्रिगेडचा डंका सुरुय. पुतीन यांच्या महिला ब्रिगेडमध्ये 10 शक्तीशाली महिला कोण आहेत.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आणि या दौऱ्यात विशेष चर्चा सुरु झाली ती पुतीन यांच्या एका विशेष ब्रिगेडची. ही ब्रिगेड आहे जगातील शक्तीशाली नेते असणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्या 10 शक्तीशाली रणनितीकार महिलांची. ज्यांच्या राजनैतिक रणनिती आणि मुत्सुदेगिरीनं रशियाचा आणि ओघानं पुतीन यांच्या नावाचा जगभरात डंका वाजतोय. कोण आहेत रशियाच्या या राजेश्वरी पाहूयात.

वालेनतीना मतवियेन्को

पुतीन यांच्या उत्तराधिकारी, सभागृहाच्या अध्यक्षा

मारिया जखारोवा

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या

एन्ना सिविलयोवा

माजी उप-संरक्षण मंत्री

एलीना काबाएवा

नॅशनल मीडिया ग्रुपच्या अध्यक्षा

कॅतरीना तिखोनोवा आणि मारिया वोरोंतसोवा

उद्योजक आणि शास्त्रज्ञ

एलबिरा नबीउल्लिना

केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर

तत्याना गोलिकोवा

रशियाच्या उप-पंतप्रधान

ओल्गा गोलोदेत्स

माजी उप-पंतप्रधान

वेलेनतीना तेरेस्कोवा

पुतीन यांच्या पक्षाच्या खासदार

ही पुतीन यांची फक्त टीम नाही तर ही रशियाच्या शक्तीचं सामर्थ्य दाखणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची टिम आहे. त्यांच्यावर जबाबदाऱ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी ही तीच टीम आहे जी प्रत्येक मुद्द्यांवर पुतीन यांचा ब्रेन म्हणून काम करते. याच टीमच्या मदतीनं पुतीन यांनी अनेक मोठे आणि जग बदलणारे कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. कारण याच 10 महिला पुतिन यांचा ब्रेन असल्याचं बोललं जातंय. या महिला जगभरात ज्ञात नसल्या तरीही त्यांच्या बुद्धी, दूरदृष्टी आणि रणनितीच्या जोरावर रशियाच्या नावलौकीकात भर पडलीये. इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Pune Travel : सह्याद्रीच्या कुशीत घडला इतिहास, पुण्याजवळील निसर्गसौंदर्याने नटलेला 'हा' किल्ला जगात भारी

Drishyam 3-Akshaye Khanna : 'दृश्यम 3'चा निर्माता अक्षय खन्नावर भडकला, चूक दाखवत म्हणाला- "त्याच्या डोक्यात हवा गेलीय..."

Shocking : आई-बापाची हत्या केली, २ भावांनीही आयुष्य संपवलं; नांदेडमधील चौकोनी कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडले, कारण वाचून धक्का बसेल

Lucky zodiac signs: आजचा दिवस कोणासाठी ठरणार गेमचेंजर? पाहा आजचं पंचांग आणि राशीभविष्य

SCROLL FOR NEXT