Breaking : रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार  
देश विदेश

Breaking : रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार

वयाच्या 65 वर्षांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्या या पदावर कायम राहणार आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) अध्यक्षपदी रेखा शर्मा (Rekha Sharma) यांची आणखी तीन वर्षांकरिता केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. यानुसार ही नियुक्ती आजपासून (७ ऑगस्ट) लागू होईल. त्यांची ही नियुक्ती, त्यांच्या वयाच्या 65 वर्षांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी होईल तो पर्येंत लागू राहिल. (Rekha Sharma will continue as the chairperson of the National Commission for Women)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

SCROLL FOR NEXT