Rbi News  saam tv
देश विदेश

Adani Enterprises : अदानी समुहाला दिलेल्या कर्जांबाबत RBIचा मोठा निर्णय, बँकांना दिले महत्वाचे आदेश

अदानीने एफपीओ रद्द केल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10% ने घसरण झाली आहे.

Ruchika Jadhav

Adani Enterprises : रिझर्व्ह बॅकेने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL)ला दिलेल्या कर्जाबाबत सर्व बँकांकडून माहिती मागवली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी संसदीय पॅनेल (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. (Latest Marathi News)

अदानीने एफपीओ रद्द केल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10% ने घसरण झाली आहे. विरोधकांनी आज या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत मोठा गदारोळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT