Ram Mandir Night View Saam TV
देश विदेश

Ram Mandir Night View: टपोऱ्या चांदण्यात राम मंदिराचा परिसर जणू स्वर्गच! पाहा फोटो

Ram Mandir Night View: रात्रीच्या अंधारातील राम मंदिराचे मनमोहक दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Ruchika Jadhav
Ram Mandir Night View

अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला आता काही दिवस शिल्लक आहेत.

Ram Mandir Night View

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातून भावीकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केलीये. राम मंदिराचं काम आता बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे.

Ram Mandir Night View

अशात रात्रीच्या अंधारातील राम मंदिराचे मनमोहक दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Ram Mandir Night View

राम मंदिराचे हे फोटो आता सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. रात्रीचे फोटो पाहून अनेकांनी या ठिकाणी भेट देण्याची इच्छा व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

Amravati : मनोरंजनाचा परवाना घेत भरवला जुगार अड्डा; पोलिसांची धाड टाकत कारवाई, १५ नागरिक ताब्यात

SCROLL FOR NEXT