RAHUL GANDHI MOCKS PM MODI OVER FOREIGN POLICY; BJP HITS BACK saam tv
देश विदेश

परराष्ट्र धोरणावर राजकीय भडका, राहुल गांधींनी उडवली मोदींची खिल्ली

Rahul Gandhi Mocks PM Modi Over Foreign Policy: राहुल गांधींनी मोदींच्या परराष्ट्र धोरणांवर टिका करतांना एक अशी एँक्शन केली ज्यामुळे त्यांच्यावर भाजपनं जोरदार टिका केलीये. असं नेमकं राहुल गांधींनी काय केलंय. पाहा..

Rohit Kadam

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यातल्या राष्ट्रप्रमुखांसोबतच्या भेटीगाठींवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी खिल्ली उडवल्यामुळे राजकीय भडका उडालाय. दिल्लीतील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधानांसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारच्या परराष्ट्र धोरणावर बोलताना मंचावर राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारत थेट मोदींची नक्कल करून दाखवली. त्यानंतर संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनींचा दाखला दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यामुळे या घटनेबाबत भाजप चांगलीच आक्रमक झालीय.

खरंतर, नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरून केंद्र सरकार बॅकफूटवर गेलंय. त्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारची कोंडीदेखील केली. त्यामुळे काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. एव्हंढच नाहीर आता परराष्ट्र धोरणावरूनही काँग्रेसनं मोदी सरकारला टार्गेट करण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय. मात्र यामुले भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Drought : लातूरमध्ये भीषण दुष्काळ! व्यथा सांगताना शेतकरी मुख्यमंत्र्यांना मिठी मारत ढसा ढसा रडला, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update:राज्य सरकार २ दिवसात दुष्काळग्रस्तांसाठी GR काढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Walking On Toes: रोज फक्त ५ मिनिटं टाचा वर उचलून चला; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Acidity : रात्रीच्या जेवणापूर्वी 'हा' पदार्थ खा, सकाळी ॲसिडीटी-जळजळ होणारच नाही

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT