Rafale saam tv
देश विदेश

Rafale Roar: राफेलच्या घिरट्या, पाकचा थरकाप

Ganga Expressway used for Indian Air Force: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची वेळ आलीय.. भारताचं राफेल थेट पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज झालंय.. त्याची कवायत गंगा एक्सप्रेस वेवर करण्यात आलीय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरकडे लागलंय... कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल, मिराज, सुखोई,़जग्वार या लढाऊ विमान रोरावत आहेत....त्यांच्या आवाजानेच पाकिस्तानचा थरकाप उडालाय....

ही दृश्य पाहा.... भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास.....भारत-पाक सीमेवर तणाव निर्माण झालाय आणि भारताने आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमानं बाहेर काढलेत......ही युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा

टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत... हवाई दलांच्या विमानांच्या घिरट्या थेट गंगा एक्सप्रेसवर का सुरु आहे? पाहूयात काय आहे गंगा एक्सप्रेसचं महत्व

गंगा एक्सप्रेस वेवर रन वे ची निर्मिती

डे-नाईट लँडिंगची क्षमतेचा पहिला एक्सप्रेस वे

36 हजार 230 रुपये खर्चून 594 किमी एक्सप्रेस वे ची निर्मिती

पहलगाम हल्ल्यानंतर संतापलेल्या भारताने आता बदला घेण्याची तयारी केलीय.. एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय..आता भारताचं नौदल, भुदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज झालंय.. मात्र भारताच्या ताफ्यात कोणती विध्वंसक शस्त्रसज्ज विमानं आहेत? पाहूयात...

मिराज 2000

अणुबॉम्ब डागण्याची क्षमता

2300 किमी प्रति तास वेग

डीप डाईव्हची क्षमता

जॅग्वार फायटर जेट

अत्यंत वेगाने उंचावर जाण्याची

जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक

सुखोई 30 MKI

3 हजार किमी प्रति तास वेग

ब्रम्होस मिसाईल डागण्याची क्षमता

जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा कऱण्याची क्षमता

MI17 V5 हेलिकॉप्टर

सर्च अँड रेस्क्यूसाठी पॉवरफूल

वैद्यकीय मदतीसाठी वापर

मिग 29

कमी वेळेत ऊंच उड्डाण

रडारला चकवा देणारं विमान

GFX OUT

भारताच्या युद्धसज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झालीय... त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल, मिग 29, जॅग्वार, मिराज पाकिस्तानला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT