Poorna express News: Google
देश विदेश

Poorna Express News: तरुणी ट्रेनमध्ये झोपली होती, व्यक्तीने अचानक तोंडासमोरच केलं किळसवाणं कृत्य

Poorna express Crime News: धावत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने किळसवाणं कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये व्यक्तीने २२ वर्षीय प्रवासी तरुणीसमोर ४७ वर्षीय व्यक्तीने हस्तमैथुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

Poorna express News Today:

धावत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने किळसवाणं कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये व्यक्तीने २२ वर्षीय प्रवासी तरुणीसमोर ४७ वर्षीय व्यक्तीने हस्तमैथुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. असा आरोप प्रवासी तरुणीने केला आहे. मंगळवारी ही घटना घडली. पोलिसांनी ४७ वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कर्नाटकच्या गोकर्ण रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली. या घटनेबाबत गोव्याचे कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी माहिती दिली आहे.

'तरुणी ट्रेनमध्ये झोपली होती. त्याचवेळी एक व्यक्ती तिच्या जवळ गेला. त्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडासमोरच हस्तमैथुन केलं, असा तरुणीचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचदरम्यान, तरुणीसोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवासीनेही आरोपीला हस्तमैथुन करताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी आपात्कालीन क्रमांकावरून पोलिासांना संपर्क साधत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

केरळमध्ये आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी दत्तात्रेय चव्हाण हा सांगलीचा आहे. तो केरळच्या कन्नूर येथे काम करतो. पीडित तरुणी ही तिच्या दोन मित्रांसोबत पूर्णा एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. ते दोघेही तिचे समवयस्क आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, 'तरुणी आणि तिचे मित्र चित्रीकरणासाठी केरळहून गोव्याला चालले होते. तरुणी केरळच्या कोझिकोडची राहणारी आहे. आरोपीला अटक केल्यानंतर तरुणीला सुरक्षित वाटलं.आम्ही या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update: बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

OTT Weekend List: वीकेंडला पार्टनरसोबत घरी निवांत वेळ घालवायचा आहे का? मग पाहा या 7 रोमँटिक वेब सीरिज

TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT