Narendra Modi Saam TV
देश विदेश

Breaking : ऑक्टोबरमध्ये PM नरेंद्र मोदी मुंबई-ठाणे दौऱ्यावर?

एकनाथ शिंदे गट आणि भाजप कशाप्रकारे एकत्रितपणे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत आहेत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल प्रमाणेच ठाण्यात देखील कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान स्वतः येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मुंबईतील आणि आसपासच्या शहरातील काही मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची देखील शक्यता आहे. (PM Narendra Modi Latest News)

या दौऱ्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप कशाप्रकारे एकत्रितरीत्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

SCROLL FOR NEXT