PM Narendra Modi Celebrated Yoga Day photo saam tv
देश विदेश

PHOTO: पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरमध्ये केली योगासने; पाहा

PM Narendra Modi Celebrated Yoga Day: आज संपूर्ण देशभरात योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये योग दिन साजरा केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Yoga Day

आज संपूर्ण देशभरात जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात अनेक नागरिकांना आज योगासने केली आहेत.

PM Narendra Modi Celebrated Yoga Day

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील योग दिन साजरा केला आहे. नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील दल सरोवर परिसरात योगासने केली आहेत.

PM Narendra Modi Celebrated Yoga Day

नरेंद्र मोदींनी ७ हजार नागरिकांसोबत योगासने केली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना योगासनाचे महत्त्व सांगितले आहे.

Pm Modi Photos Of Yoga Day

नरेंद्र मोदींनी श्रीनगरमधील योगासनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत सेल्फीदेखील घेतले आहेत.

PM Modi Give Yoga Day Wishes

नरेंद्र मोदींनी श्रीनगरमधून संपूर्ण देशातील लोकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व सर्वांना सांगितले आहे.

PM Modi Tell Impoartance On Yoga

या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी नागरिकांना संबोधित केले. आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.

Yoga Benefits

योगामुळे आपले ध्यान एकाच ठिकाणी केंद्रित राहते. योग शक्ती, आणि शरीरातील निरोगीपणा वाढवतो, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात दारू तस्करीवर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

Vande bharat sleeper train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरचा लूक आला समोर, व्हिडीओ पाहून म्हणाल ट्रेन की फाईव्ह स्टार हॉटेल

Ratnagiri News : कोकणात मोठी दुर्घटना! गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे ८ जण बुडाले

SCROLL FOR NEXT