500 पुरुषांसोबत शारिरीक संबंध; तरुणीची पुढची इच्छा ऐकून चक्रावून जाल Saam TV
देश विदेश

500 पुरुषांसोबत शारिरीक संबंध; तरुणीची पुढची इच्छा ऐकून चक्रावून जाल

महिलेचे वय अवघे २४ वर्षे आहे. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तिला 1000 हजारांहून अधिक पुरुषांशी संबंध ठेवायचे आहेत.

वृत्तसंस्था

जगात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. काहींना जुन्या वस्तू जतन करण्याची आवड आहे, तर काहींना बागकाम आणि इतर छंदांमध्ये रस असतो. पण अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेच्या छंदाबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. महिलेने दावा केला आहे की, तिने आतापर्यंत 500 हून अधिक पुरुषांशी संबंध ठेवले आहेत. महिलेचे वय अवघे २४ वर्षे आहे. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तिला 1000 हजारांहून अधिक पुरुषांशी संबंध ठेवायचे आहेत.

रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या काजुमी स्क्वर्ट्सला वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवायला आवडतात. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी, तिने 500 हून अधिक पुरुषांसोबत संबंध ठेवलेले आहेत. पुढील काही वर्षांत ही संख्या 1000 पर्यंत जाऊ शकते. जगातील प्रत्येक देशातील पुरुषांशी संबंध ठेवण्याची तिची इच्छा आहे.

वेगवेगळ्या पुरुषांसोबत ठेवलेल्या संबंधामुळे होणाऱ्या आजाराबद्दल ती म्हणते, 'मी प्रोटेकशन वापरते. याशिवाय मी वेळोवेळी चाचण्याही करत असते. कोणाला काहीही वाटेल पण माझ्यासाठी हा एक मजेदार अनुभव आहे. मी 30 वर्षांची होईपर्यंत 500 चा 1000 करण्याची इच्छा आहे. काजुमीने सांगितले की ती लवकरच एक मोठी सेक्स पार्टी आयोजित करणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT