कोवॅक्सिनला परत एका देशात वापरण्यास परवानगी Saam Tv
देश विदेश

कोवॅक्सिनला परत एका देशात वापरण्यास परवानगी

भारत बायोटेक मध्ये कोवॅक्सिन लसीला हंगेरीकडून सर्टिफिकेट देण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : भारत India बायोटेक Biotech मध्ये कोवॅक्सिन covaxin लसीला हंगेरीकडून सर्टिफिकेट देण्यात आले आहे. भारत बायोटेकला एका युरोपीय European नियामकांकडून पहिल्यांदा सर्टिफिकेट मिळाले आहे. भारत बायोटेक कंपनीने या बद्दलची माहिती ट्विट करुन दिली आहे. कंपनीने मैलाचा टप्पा गाठला आहे. यामुळे लशीची विस्वासार्हता वाढणार आहे. जगभरामधील देशात लसींची vaccines निर्मिती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे भारत बायोटकने यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

भारतामधील हैदराबाद Hyderabad या ठिकाणी भारत बायोटेक कोरोना Corona प्रतिबंधक कोवॅक्सिन लशीची निर्मिती करत आहेत. भारत देश हा लस वापराला मंजुरी दिलेला आहे. पण, जागतिक पातळीवर या लसीला मान्यता मिळाली नाही. कंपनी याकरिता खूप प्रयत्न करत आहे. हंगेरी सरकारने लसीच्या निर्मिती आणि वापराला परवानगी दिल्यामुळे भारत बायोटेकला मोठे यश मिळाले आहे. जगामधील इतर देशात कोवॅक्सिन लसीच्या निर्मितीला आणि आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी याकरिता कंपनी खूप प्रयत्न करत आहे.

भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यात लसीच्या प्रभावीपणाचे रिझल्ट जाहीर केले आहे. यामध्ये कोरोना विषाणूवर लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय डेल्टा व्हेरियंट विरोधात B.1.617.2 लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचे दावे यावेळी करण्यात आले आहे. भारतामध्ये सध्या याच व्हेरियंटचा प्रादुर्भाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत बायोटेकला सकारात्मक संकेत दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात आरोग्य संघटना कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देऊ शकेलं.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Maharashtra News Live: विदर्भात झालेल्या तुफान पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT