Pakistan Earthquake  Saam Tv News
देश विदेश

Pakistan Earthquake : मोठी बातमी! पाकड्यांवर पुन्हा नवीन संकट, पाकिस्तानात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Earthquake in Pakistan : आज सोमवारी पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या भूकंपामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ मोजण्यात आली.

Prashant Patil

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. याचदरम्यान, आज सोमवारी पाकिस्तानमध्ये अचानक आलेल्या भूकंपामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ एवढी मोजण्यात आलीय. आज सोमवारी दुपारी ४ वाजता पाकिस्तानात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितलं. यापूर्वी १२ एप्रिल रोजी म्हणजे शनिवारी पाकिस्तानला ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) एका निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT