Operation Sindoor X
देश विदेश

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला; 'मिशन सिंदूर' नाव का? वाचा स्पेशल रिपोर्ट, एका क्लिकवर

Operation Sindoor update : पहलगाम हल्ल्यातील निष्पापांच्या हत्येचा बदला भारतानं घेतला.. मात्र या ऑपरेशनला सिंदूर हे नाव का देण्यात आलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

जाऊन थेट मोदींना सांगा म्हणत दहशतवाद्यांनी माज दाखवला. होय.. त्यामुळेच मोदींनी एक चुटकी सिंदूरची किंमत ओळखली आणि बहिणींच्या पुसल्या गेलेलं कुंकवाचा बदल्याची रणनीती आखली. त्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. मात्र या ऑपरेशनचं नाव सिंदूर का ठेवण्यात आलं? पाहूयात....

'ऑपरेशन सिंदूर' नाव का?

पहलगाम हल्ल्यात फक्त 26 पुरुषांची हत्या

महिलांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडल्या होत्या

महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी मिशनचं नाव 'मिशन सिंदूर' ठेवलं

भारतीय सैन्य दलानं मिशनद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले

भारतानं पहलगाम हल्ल्यात पुसल्या गेलेल्या 26 महिलांच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरचा बदला घेतलाय.. त्याबद्दल कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय... आता शेवटी असंच म्हणावं लागेल की, सिंदूर तो सिर्फ झांकी है, मेहंदी, हलदी के साथ धरती से पाक की विदाई बाकी है......

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT