Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : भावानं कहरच केला! सापाच्या डोळ्यात डोळे घालून केलं Kiss अन्...; पाहा VIDEO

Snake Kiss: अशात आता सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Ruchika Jadhav

Snake Viral Video : प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीनाकधी प्रेमात पडतो. प्रेम हे फक्त एका पुरुषाचं स्त्रीवर असलेलं प्रेम नसतं. अनेक जण प्राण्यांना इतका जिव्हाळा लावतात की, ते त्यांच्या प्रेमात पडतात. गाय, बकरी, बैल शेतकऱ्यांसाठी हे प्राणी त्यांच्या कुटुंबातीलच एक भाग झालेले असतात. आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. (Latest Viral Video)

अशात सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यामध्ये काही व्यक्ती तर माकड देखील पाळतात. तर काही महा नग वाघासारख्या हिंस्र प्राण्यांना देखील पाळतात. अशा अतरंगी व्यक्तींचे प्राण्यांवर असलेल्या प्रेमाचे बरेच व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. अशात आता सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

एक तरुण चक्क विषारी सापाच्या (Snake) प्रेमात पडला आहे. हा तरुण या सापाच्या प्रेमाच इतका बुडून गेलाय की त्याला स्वत:च्या जीवाचीही काळजी उरलेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाने चक्क या सापाला आपल्या मिठीत घेतलं आहे. त्याला तो प्रेमाने आपल्या जवळ घेऊन उभा आहे. इतकेच नाही तर या सापाला किस करण्याचा मोह देखील या तरुणाला आवरलेला नाही.

प्रेमात तरुण इतका दंग झाला की त्याने चक्क या सापाची पप्पी घेतलीये. सदर व्हिडिओ हा जमशेदपूर येथील आहे. जमशेदपूर या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. व्हिडिओवर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, जमशेदपूरमध्ये टॅलेंटची काही कमी नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्यात. एका युजरने यावर म्हटलं आहे की, अरे बापरे हे पाहून तर माझी झोपच उडाली. तर आणखीन एकाने म्हटलं आहे की, हा दूध पिणारा साप आहे त्याचं विष चढत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT