Omar Abdullah saam tv
देश विदेश

Pahalgam Attack Tragedy: राज्याचा दर्जा कसा मागू; पहलगाम हल्ल्यावर बोलताना ओमर अब्दुल्ला भावनिक|VIDEO

Omar Abdullah Emotionally Reacts: जम्मू काश्मीर सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे, या अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे भावनिक झाल्याचे दिसून आले.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या वैसरन येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांचा जीव घेतला. या घटनेने संपूर्ण देश हा सुन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम येथील हल्ल्याचा जाहीर निषेध केला या हल्ल्यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी जाहीर केली दरम्यान या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे विधानसभेचे विशेष क्षेत्राचे आयोजन केले होते या अधिवेशनाचे कामकाज चालू झाल्यानंतर सभागृहात बालका मान्यता सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणाले 26 जणांचा बळी घेणारे या दहशतवादी आल्यानंतर कोणत्या तोंडाने जम्मू आणि काश्मीर साठी राज्याचा दर्जा मागु अब्दुल्ला म्हणाले यावेळी ते भावनिक देखील झाल्याचे पाहायला मिळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT