Smits Machhar saved 174 passengers after cockpit knife attack saam tv
देश विदेश

जगाचे हिरो स्मित हनुमानाचे निस्सीम भक्त, हनुमान चालिसा पठणामुळे संकटावर मात

Smits Machhar's Brave Act At 35,000 Feet: १७४ विमान प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या मुंबईकर पायलट स्मित यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय,. त्यांनी कॉकपिटमध्ये संकटाचा सामना करताना नेमकं काय केलं? कुणाचं नाव घेतल्यानं संकट टळलं? मोदींशी संवाद साधताना त्यांनी कोणता मोठा खुलासा केला?

Rohit Kadam

दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबई फ्लाइट FZ 1073 मध्ये हजारो फूट उंचीवर थरार घडला. सहवैमानिकानं अचानक भारतीय कॅप्टन स्मित माछर यांच्यावर चाकूनं हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन स्मित यांनी विमानावर नियंत्रण कायम ठेवलं. जखमी कॅप्टन स्मित माछर यांनी हे विमान सौदी अरेबियातील ताबूक याठिकाणी सुरक्षितपणे उतरवलं. आणि विमानातल्या 174 प्रवाशांचे प्राण वाचवले.... मात्र य़ा संकटावर कशी मात केली? कुणाची नामस्मरण केलं? याचा खुलासा दस्तुरखुद्द शूरवीर स्मित माछरांनी केलाय. जखमी अवस्थेत असलेल्या स्मित माछरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी कॉकपिटमधलं थरार नाट्य सांगितलं. ते काय म्हटले ते ऐका....

खरंतर, माछर यांच्या शौर्याची अख्ख्या जगानं दखल घेतलीये. विमान अपघाताचा कुटील डाव माछर यांनी मोठ्या धाडसानं उधळून लावलाय. मात्र, माछर यांच्या शौर्याची थरारक गाथा पाहून जगभरात त्यांच्यावर कौतुकाता वर्षाव होतोय. खरंतर, 12 जून 2025 रोजी अहमदाबाद विमान अपघातात तब्बल 260 प्रवाशांमध्ये केवळ एकच व्यक्ती वाचली होती. त्यानंतर सर्वत्र चमत्कार वगैरे चर्चांनी उधाण आलं होतं. आता देशाचं नाव उंचावणाऱ्या कॅप्टन स्मित माछर यांनीही हनुमान चालिसाचा दाखला दिल्यानं आता पुन्हा नवी चर्चा देशभरात सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सातारा बँकेच्या आखाड्यात मंत्री, खासदार, 4 मंत्री, 2 खासदारांची प्रतिष्ठा पणाला

सहल बेतली विद्यार्थ्यांच्या जीवावर, दिवेआगर किनाऱ्यावरील निष्क्रिय यंत्रणेचे 8 बळी

विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी महाआघाडीत फूट; काँग्रेसला मित्रपक्षानेच दिलं आव्हान

Fact Check: सर्व सरकारी बँका दर शनिवारी बंद राहणार? बँकांचे सरकारी नोटिफिकेशन व्हायरल

दुष्काळामुळे लाडकी बहीणसह 26 योजनांवर टांगती तलवार; सरकार अॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT