Crime News Saam tv
देश विदेश

Haryana Crime News : पाऊस आल्याने दुकानाबाहेर उभी राहिली, विद्यार्थिनीवर सलूनचालकाची नजर पडली, अन्...

Haryana Crime News : फरिदाबादच्या बल्लभगड भागात ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Haryana News : हरियाणाच्या गुडगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एका सलून चालकाने हे दुष्कृत्य केलं आहे. फरिदाबादच्या बल्लभगड भागात ही घटना घडली आहे.

29 मे रोजी पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी येत होती. मात्र वाटेत अचानक पाऊस आल्याने मुलगी पावसापासून वाचण्यासाठी एका सलूनच्या बाहेर उभी होती. त्यावेळी आरोपी सलून चालकाची नजर विद्यार्थिनीवर पडली. आरोपीने तिला आत ओढले आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. (Crime News)

आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

याप्रकरणी आरोपी सलून चालक प्रवीण याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले गेले आणि त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. (Latest News)

जामीनावर होता बाहेर

प्रवीणने यापूर्वीही बल्लभगढ परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर होता. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू आणि मोटरसायकल जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT