Mia Khalifa ने घेतला घटस्फोट ! File Photo
देश विदेश

Mia Khalifa ने घेतला घटस्फोट !

मिया खलिफा आणि तिचा पती रॉबर्ट सँडबर्ग यांची २०१९ यामध्ये एंगेजमेंट झाली होती. मिया खलिफा आणि तिचा पती रॉबर्ट सँडबर्ग यांनी जून २०२० मध्ये लग्नसमारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॉर्न इंडस्ट्रीत अल्पावधीतच नाव कमावणारी आघाडीची माजी पॉर्नस्टार Pornstar मिया खलिफा Mia Khalifa ने लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट घेतला आहे. पॉर्नइंडस्ट्रीमध्ये केवळ तीन महिने काम करून मिया खलिफाने पॉर्नइंडस्ट्रीतून निवृत्ती घेतली होती. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरणारी मिया नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजाने तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असते.

सामान्य लोक जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा काहीसे तणावाचे, दुःखाचे अथवा द्वेषाचे वातावरण असते. मात्र, घटस्फोट घेताना सोशल मीडियावर पोस्ट करत हा दुःखाचा नव्हे तर सेलिब्रेशन करण्याचा क्षण असल्याचे तिने म्हटले आहे. मिया ने ट्विट करत म्हटले आहे कि, जेव्हा कोणी घटस्फोट घेत असते तेव्हा सॉरी म्हणण्याऐवजी अभिनंदन म्हणायला शिका ! मात्र, तिच्या या ट्विटवर नेटिझन्सनी चांगलाच उलट-सुलट चर्चेचा धुरळा उडवला आहे.

मिया खलिफा आणि तिचा पती रॉबर्ट सँडबर्ग यांची २०१९ यामध्ये एंगेजमेंट झाली होती. मिया खलिफा आणि तिचा पती रॉबर्ट सँडबर्ग यांनी जून २०२० मध्ये लग्नसमारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना काळात हा समारंभ होऊ शकला नाही. इंस्टाग्रामवरून घटस्फोटाचा निर्णय जाहीर करताना तिने म्हटले आहे कि, आमचं वैवाहिक जीवन टिकावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, आमच्यातील मतभिन्नतेला आम्ही रोखू शकलो नाही. पुढे ती असेही म्हणाली, आम्ही जरी वेगळे झाले असलो तरी आमचा एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम कायम राहील.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT