Memes Viral on Assembly election Saam Tv
देश विदेश

Election Result 2022: निकाल पूर्ण होण्याअगोदरचं सोशल मीडियावार मीम्सचा पाऊस

चार राज्यात भाजपने आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आहे.

साम वृत्तसंथा

पाच राज्यातील विधासभा निवडणुकांचे निकाल (Result) आज हाती येणार आहेत. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, उत्तराखंड गोवा, मणिपूर या राज्यात विधानसभांसाठी निवडणुका झाल्या आहेत. याचे राज्याचे सर्व निकाल आज येणार आहेत. उत्तर प्रदेश मध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे. तर सपाही आघाडीवर आहे.

गोव्यातही भाजप 21 जागांवर आघाडीवर आहे. तर पंजाबमध्ये आपने आघाडी मिळवली आहे. उत्तराखंड आणि मनिपूरमध्येही भाजपने आघाडी मिळवली आहे. चार राज्यात भाजपने आघाडी मिळवली आहे. या निकालावरुन सोशल मीडियावर मीम्स सुरु आहेत. नेटकरी मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

Memes viral
Memes viral
Memes Viral

सोशल मीडियावर नेटकरी या निकालावर मीम्स (Memes)बनवत आहेत. पाच राज्याचे संपूर्ण निकाल 4चार वाजेपर्यंत हाती येतील. पण सध्या चार राज्यात भाजप (BJP) आघाडीवर आहेत.

Edited by -Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत हृदयद्रावक घटना! 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला, शोधमोहीम सुरू|VIDEO

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT