Street Dog Saam Tv
देश विदेश

हैदराबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

हैदराबाद - तेलंगणातील हैदराबादमधून (Hyderabad) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 58 वर्षीय व्यक्तीने कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना आरोप आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

एका वृत्तसंस्थाने दिलेल्या वृत्तानुसार, ही धक्कादायक घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा पोलीस स्टेशन परिसरात घडली. या घृणास्पद प्रकाराबद्दल एका प्राणीप्रेमीने त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे देखील पहा -

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आरोपीला रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार करताना प्राणीप्रेमींनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रस्त्यावरील कुत्र्याशी हे कृत्य करणाऱ्यांपासून महिला आणि मुलीही सुरक्षित नसल्याचे प्राणीप्रेमी सांगतात. अशा लोकांना तुरुंगात टाकावे त्यांचे बाहेर राहणे धोकादायक असल्याचे देखील प्राणीप्रेमी यावेळी म्हणले.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासात आरोपी त्याच्या पत्नीसोबत त्याच परिसरात राहतो. तब्येत खराब असल्याच्या कारणास्तव तो घरी राहतो आणि त्याची पत्नी काम करते. ही घटना गेल्या मंगळवारी घडली. आरोपीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, त्यात तो रस्त्यावरच्या कुत्र्यावर बलात्कार करत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT