Viral Video  Saam Tv
देश विदेश

Heart Attack Viral Video : बाइक चालवत असतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

Viral Video News : मध्य प्रदेशातील बरवानी येथील ही घटना आहे.

साम टिव्ही ब्युरो

Madhya Pradesh News : हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाल्या आहेत.

जीम, ऑफिस, रस्त्यावरील घडलेल्या घटनांचे मन सून्न करणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील बरवानी येथील ही घटना आहे. येथे शनिवारी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला आहे. तरुणाच्या मृत्यूची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे.  (Latest News)

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल  होत आहे. अशोक सोळंकी असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेनंतर तातडीने आजूबाजूच्या लोकांनी अशोकला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण गाडी चालवत होता. दरम्यान त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तो आपली दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर जचाऊन पडला आणि काही सेकंदात या तरुणाने जीव सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT