Aditya-L1 Edge Middle East
देश विदेश

Aditya-L1 वर मोठी अपडेट; ISRO चे आदित्य उलगडणार सूर्याचं सीक्रेट, काय आहे एल१ पाईंट

Aditya-L1 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य एल१ विषयी मोठी अपडेट दिलीय. आदित्य एल१ ६जानेवारीला त्याच्या निश्चित ठिकाणी म्हणजे 'लॅग्रॅन्जियन पॉइंट' (L1)वर पोहोचेल,अशी मााहिती त्यांनी दिलीय.

Bharat Jadhav

ISRO Aditya-L1 Update:

भारताचे प्रमुख सौर मिशन आदित्य एल१ हे ६ जानेवारीला आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचले. हे ठिकाण पृथ्वापासून १५ लाख किलोमीटर दूर अंतरावर आहे. आदित्य ऐल-१ हे त्या लॅग्रॅन्जियन पॉइंटवर पोहोचण्यास सज्ज असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलीय. (Latest News)

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोमनाथ (Somnath) म्हणाले की, आदित्या एल१चा (Aditya-L1) एल१ प्वाईंट इंसर्शन ६ जानेवारी २०२४ ला केलं जाईल. परंतु त्याची निश्चित वेळ सांगण्यात आलेली नाहीये. आदित्य एल१ ला २ सप्टेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च करण्यात आले होते. इस्रोची (ISRO) ही मोहिम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य एल १ आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचला तर पुढील ५ वर्षापर्यंत सूर्यावर काय हालचाली होणार आहेत याची माहिती मिळू शकणार आहे. या कामिगिरीमुळे भारत तंत्रज्ञानातील सर्वात शक्तीशाली देश बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) निर्देशानुसार अमृत काळात भारतीय अंतराळ स्टेशन बनवण्याची योजना बनवली आहे. ज्याला 'भारतीय अंतराळ स्टेशन' म्हटलं जाईल.

आदित्य एल १ला पृथ्वी आणि सूर्याच्या खगोलीय तंत्राच्या लॅगरेंज १ बिंदूवर ठेवलं जाईल. आकाशगंगेत पृथ्वी सूर्याच्या एका अंडाकार कक्षेत फिरते. यामुळे काही बिंदू असे, आहेत जेथे दोन्ही ग्रहांची गुरूत्वाकर्षण कमी असते. दोन्ही ग्रहाचे गुरुत्वाकर्षण संतुलित असतं.शास्त्रीय भाषेत या ठिकाणांना लॅगरेंज बिंदू म्हटलं जातं. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर अंतरावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT