संतापजनक! दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न; पित्याने मुलीवरचं केला बलात्कार Saam Tv
देश विदेश

संतापजनक! दुसऱ्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न; पित्याने मुलीवरचं केला बलात्कार

भोपाळ जिल्ह्यातील रतीबादमध्ये ही घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

भोपाळ- दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर विवाह केला म्हणून ५५ वर्षीय पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. भोपाळ जिल्ह्यातील रतीबादमध्ये ही घटना घडली आहे. या महिलेच्या आठ महिन्याच्या बाळाचे आजारपणामुळे मृत्यू झाले होते. बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोपी पिता आपल्या मुलीला जंगलात घेऊन गेले. तिथे मुलीच्या लग्नावरुन या दोघांमध्ये खूप वाद झाला. त्यानंतर आरोपी पित्याने मुलीवर बलात्कार केला आणि तिचा गळा आवळून खून केली.

हे देखील पहा -

आरोपीने पित्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. एक वृत्तसंस्थेने याबाबाद वृत्त दिलं आहे. "दोन दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह छिन-विछिन्न झालेल्या अवस्थेत आढळून आला या महिलेसोबत तिच्या आठ महिन्याच्या मुलाचा देखील मृतदेह आढळला असे रतिबादचे एसएचओ सुदेश तिवारी यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने पळून जाऊन दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर लग्न केलं होत त्यामुळे कुटुंबीय तिच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाची चौकशी केल्यानंतर पित्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSMT जवळ ट्रेनला भीषण आग, कारशेडमधील घटनेनं खळबळ

lathi charge on farmers : शेतकऱ्यांवर लाठीमार, जळगावमध्ये संताप, Video

Maharashtra News Live Update: माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग

शेतकऱ्यांना 'अवकाळी' दिलासा; १२८ कोटींची मदत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Crime News: सूनेला रंगेहाथ पकडलं, परपुरुषांशी अनैतिक संबंध, अश्लील चॅटिंग; स्क्रीनशॉट घेऊन बिचारी सासू थेट महिला आयोगाच्या दारात

SCROLL FOR NEXT