Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price 16 July: पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर काय; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Price in Marathi: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज निश्चित केल्या जातात, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे त्यांच्या किंमती अपडेट केल्या जातात. त्यानंतर तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. याशिवाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या करांच्या दरांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल होतो. त्यातच आता तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम दर जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

इतर शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर

बेंगळुरूमध्ये पेट्रोल (Petrol) 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल (Diesel) 97.82 रुपये प्रति लिटर आहे

भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे

लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे

जयपूरमध्ये पेट्रोल 108.45 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे

पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे

गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT